शिवसेना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील यांची बोरगावकर परिवारास सदिच्छा भेट
.
आज शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील मा. आमदार नरेंद्र बोरगावकर यांची आणि संपूर्ण बोरगांवकर परिवारास सदिच्छा भेट दिली सोबत बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव श्री. उल्हास दादा बोरगावकर आणि जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अदित्य बोरगावकर,उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा