Breaking

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

तिरुमला तिरुपती येथे श्री बालाजी मंदीर परीसरातील गोशाळेस तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांची भेट*



*तिरुमला तिरुपती येथे श्री बालाजी मंदीर परीसरातील गोशाळेस तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांची भेट*

 श्री बालाजी मंदीर ट्रस्टी शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांच्या गोशाळेस भेट देण्यात आली गिर गायी संदर्भाने चर्चा करण्यात आली.
 गिर गायी चे संगोपन हे उत्तम प्रकारे केले जाते त्यांची व्यवस्था नियोजनध्द होते गाय,वासरे यांची काळजी घेतली जाते तसेच योग्य पध्दतीचा चारा,पाणी,खाद्याचे नियोजन होते. प्रत्येक गोमाता (गाय) प्रती ५ लिटर ते१० लिटर पर्यंत दुध देते असे सांगण्यात आले.गाय वाचवा देश वाचवा मानवास होत असलेल्या सर्व रोगा वरती गायीचे गोमुत्र,शेन या माध्यमातुन औषधी तयार होतात त्या मानवाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात गायी पासुन मिळणारे दुध हे शरीरासाठी उत्तम अस्ते व त्या पासुन होणारे तुप हे ही शरीरासाठी उत्तम अस्ते. तिरुपती बालाजी मंदीरास प्रती वार्षीक २.५०कोटीचे तुप लागते असे श्री तिरुमला बालाजी मंदीराचे ट्रस्टी शिवकुमार यांनी सांगितले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा