Breaking

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदासजी आठवले यांची सदिच्छा भेट..*



*केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदासजी  आठवले यांची सदिच्छा भेट..*


रेडा तालुका इंदापूर प्रतिनिधी/ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय  ना. रामदासजी आठवले, सांगोला,पंढरपूर  दौरा आटपून इंदापुर मार्गे नियोजित  ठिकाणी जात  असताना *सुरज भैय्या वनसा‌ळे*  यांच्या आग्रहाखातर डाळज  येथे वालचंदनगर बायपास ला इंदापुर तालुक्यातील पश्चिम भागातील कार्यकर्ते यांना  भेटण्यासाठी थांबले.यावेळी सुरज भैय्या वनसा‌ळे यांनी आठवले साहेब यांचा पुष्पहार,शाल,नारळ देऊन सत्कार केला. यावेळी आप्पासो कदम,शुभम सुर्वे ,चैतन्य बनसोडे ,नागेश भोसले ,अजय फले,सोमनाथ भोसले ,स्वप्निल लोंढे ,ऋतुज वनसा‌ळे ,प्रथमेश खरात,सोनवणे ,तानाजी जगताप,मिलिंद भोसले, अक्षय फले,धवल पवार,रूपेश किर्तीकुडाव व अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 
         ना. आठवले साहेब यांच्या सोबत सुरज भैय्या वनसा‌ळे यांनी  काही  विषयांवर सकारात्मक   चर्चा केली.आठवले साहेब यांच्या भेटीमुळे कार्यकर्ते यांना एक वेगळीच उर्जा मिळते ती कार्यकर्ते यांमध्ये पहावयाला मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा