Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा गुलाल : निंबाळकर


स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा गुलाल  : निंबाळकर 

माढा प्रतिनिधी : स्थानिक पातळीवरील विविध निवडणुकाची बांधणीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांचा आढावा घेतला. त्यावेळी बुथ रचना कशी करावी याचे मार्गदर्शन केले. समर्थ बुथ अभियानाअंतर्गत बोलताना त्यांनी कुर्डुवाडी नगर परिषद ,पंचायत समिती सह येणाऱ्या निवडणुकीत भाजप गुलाल उधळणार असे सांगितले. प्रास्ताविक युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले.जय कुमार शिंदे जिल्हा सचिव,अमर शेंडे, जिल्हा महिला सचिव वंदनाताई पंत, माढा तालुका अध्यक्ष योगेशजी बोबडे,माढा तालुका शक्तीकेंद्र रेणुका परदेशी,माढा लोकसभा विस्तारक शरद झेंडे,ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब ढगे,तालुका सरचिटणीस योगेश पाटील,तालुका युवा मोर्चा सरचिटणीस प्रकाश चोपडे,दत्तात्रय मोरे,जयसिंग ढवळे, पप्पू नवले,निवृत्ती तांबे, माया माने, राजश्री शेंडगे, श्रीशैल मोरे, विजय कोकाटे, नागनाथ कदम ,गिरीश तांबे, बालाजी गायकवाड , सुहास सरडे, प्रेम आठवले, कुमार बेंडाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा