Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

सांगोला तालुक्याचे मा.आमदार मा.गणपतरावजी देशमुख यांना चांदज ता.माढा येथे विविध संस्थाद्वारे आदरांजली वाहण्यात आली.*




*सांगोला तालुक्याचे मा.आमदार मा.गणपतरावजी देशमुख यांना चांदज ता.माढा येथे विविध संस्थाद्वारे आदरांजली वाहण्यात आली.*


 *ग्रामपंचायत चांदज, वि.का.सेवा.सोसायटी चांदज,भाई भाई विद्यालय चांदज च्या वतीने मा.मंत्री गणपतरावजी देशमुख यांना कोव्हिडचे पुर्ण नियम पाळुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने गणपतराव देशमुखांच्या नावाने उद्योगाला नाव देऊ असे धोरण आयोजले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.गणपतराव देशमुख गेल्याने सर्वसामान्य  लोकांचा आधार गेला असे प्रतिपादन पाटील यांनी केले*
 *यावेळी मा.शिवाजीराव पाटील(सदस्य ऊस दर समिती महाराष्ट्र राज्य)मा.सुग्रिव रुपनवर(अध्यक्ष रा.काॅ),मा.हनुमंत पाटील(चेअरमन),गणेश कोकाटे(मुख्याध्यापक),गणेश पाटील,राजेंद्र लोंढे,नवनाथ रुपनवर,मारुती पाटील(सदस्य ग्रा.पं),समाधान लोंढे,जालिंदर जाधव व ग्रामस्थ उपस्थितीत होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा