Breaking

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

माजी मंत्री तथा विधान परिषद उस्मानाबाद,लातुर,बीड मतदार संघाचे आमदार श्री सुरेश आण्णा धस यांची तुळजापूर नगर परिषदेत विकास कामा बाबत आढावा बैठक*



*माजी मंत्री तथा विधान परिषद उस्मानाबाद,लातुर,बीड मतदार संघाचे आमदार श्री सुरेश आण्णा धस यांची तुळजापूर नगर परिषदेत विकास कामा बाबत आढावा बैठक*    


सकाळी तुळजा भवानी मातेचे बाहेरील गेट पासुन दर्शन व विधीवत पुजा करण्यात आली नंतरण श्री तुळजा भवानी मंदीर समीतीच्या वतीने त्यांचा सत्कार नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केला त्या नंतरण ते नगर परिषद कार्यालयात ९ वाजता दाखल झाले पालिकेत सि ओ राठोड साहेब,ओ एस श्री पाठक सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तुळजापूर शहर तसेच हद्दवाढ भागाच्या नकाशाचे माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आमदार धस साहेबांना दिलीकोरानोच्या पार्श्वभुमीने तुळजापूर शहरातील लोकांसाठी आमदार धस साहेबांनी आँक्सिजन काँनस्र्टेटर मशीन नगर परिषद कडे दिली. या प्रसंगी शहरातील विविध विकास कामा बाबत सकारात्कम चर्चा झाली सदरील कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे साहेब ,युवा ऩेते विनोद (पिटु) गंगणे,श्री नगरसेवक पंडीतराव जगदाळे,अमर (भैया)मगर,विजय (आबा) कंदले,सचिन पाटील,किशोर साठे,अविनाश गंगणे,औदुंबर कदम,सुनील रोचकरी,बापु कणे,विशाल रोचकरी,माऊली भोसले,सौ मंजुशातई देशमाने,नागेश (नाना) नाईक,गुलचंद व्यवहारे आदी उपस्थित होते तदनंतरण नगर परिषद शाळा क्र ३ येथे आमदार धस यांनी शाळेची पहाणी केली व शाळेचे कौतुकही केले सदरील शाळेच्या गरजे नुसार नगराध्यक्ष यांनी शाळेसाठी वर्ग खोल्या बांधकानासाठी आमदार निधची मागणी केल अस्ता आमदार धस साहेबांनी अपल्या *आमदार फंडातुन २० लक्ष रुपये* वर्ग खोली बांधकामासाठी देतो अशी ग्वाही दिली.

प्रतिनिधी रुपेश ढोले तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा