Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

*"मी *आंबेडकरवादी" सामाजिक* संघटनेच्या वतीने *विविध विषयांवर वालचंद नगर पोलीस* *स्टेशन येथे निवेदन* *करण्यात आले*


*"मी *आंबेडकरवादी" सामाजिक* संघटनेच्या वतीने *विविध विषयांवर वालचंद नगर पोलीस* *स्टेशन  येथे निवेदन* *करण्यात  आले* 



 *प्रतिनिधी रेडा* 
 *शशिकांत सोनटक्के* 

संघटनेचे अध्यक्ष सुरज वनसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले.इंदापुर तालुक्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात जातीय अत्याचार वाढले आहेत,आंबेडकरवादी चळवळीतील नेते दिपकजी केदार यांच्यावर भ्याड हल्ला झाला, संबंधित पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटीपिडीत व्यक्तींना सन्मानाची वागणूक मिळत नाही या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन आज दिनांक ८ आॅगस्ट २०२१ रोजी प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीने वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखाप्रमुख, असंख्य महिला कार्यकर्त्या हजर होत्या. अनिलजी केंगार,नागेशजी भोसले,आप्पासो कदम, संजय चव्हाण, सविता राक्षे, योगिता भोसले, सौरभ धनवडे, भैय्या खरात,रूक्मिनी लोंढे, विकि वंचाळे, गणेश वंचाळे, विनोद मिसाळ,नंदा सोरटे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा