Breaking

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर संघटक पदी युवा नेते श्री दिनेश (आण्णा) धन्यकुमार क्षीरसागर यांची निवड*


*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर संघटक पदी युवा नेते श्री दिनेश (आण्णा) धन्यकुमार क्षीरसागर यांची निवड*
दि 30/08/2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर संघटक पदी युवा नेते श्री दिनेशआण्णा धन्यकुमार क्षिरसागर यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र देते वेळी जिल्ह्याचे नेते मा श्री जीवनराव गोरे साहेब, पक्ष्याचे जिल्हाध्यक्ष मा श्री सुरेश दाजी बिराजदार, जिल्हा कार्यध्यक्ष मा श्री संजय दुधगावकर,प्रदेश सचिव मा श्री सुरेश पाटील, युवती प्रदेशअध्यक्षा सक्षनाताई सलगर,मा श्री डॉ प्रतापसिंह भैय्या पाटील, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मा श्री गोकुळ तात्या शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा सो मंजुषाताई मगर-माडजे,शहर अध्यक्ष मा श्री अमर नाना चोपदार,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा दुर्गेश साळुंके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा