*दिशा समिती अध्यक्ष तथा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे सावरगाव येथे माझी शिधापत्रिका माझा हक्क शिबीर संपन्न*
या शिबिरामध्ये तहसीलदार सौदागर तांदळे साहेब पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार संदीप जाधव अव्वल कारकून पवार जी एस लिपिक पीजी कानडे सुरेश वाघमारे औदुंबर गिरी बाळू सोनवणे अंकुश जाधव सावरगाव तलाठी श्री अंधारे साहेब सुरतगाव सूर्यवंशी साहेब तामलवाडी राजमाने मॅडम काठी गुळवे साहेब मसला काशीद साहेब वडगाव काटी काळे साहेब व सर्व रेशन दुकानदार या सर्वांच्या सहकार्याने शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये तहसीलदार तांदळे साहेब यांचा सत्कार प्रदीप मगर शिवसेना उप तालुकाप्रमुख व सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आला
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील समाधान डोके संजय कोळी शिवसेना शाखाप्रमुख केमवाडी चे शाखा संघटक मुजावर मंजूर वडगाव काटी चे विलास गुंड गंजेवाडी चे शाखाप्रमुख परमेश्वर बोबडे सावरगाव ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले आभार प्रदीप मगर यांनी मानले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा