आढळगाव च्या कै.कौशल्या काळे यांच्ये निधन
श्रीगोंदा-नितीन रोही
तालुक्यातील आढळगावचे कौशल्या साहेबराव काळे (वय ६० वर्षे) यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्यावर राहत्या घराशेजारी मोकळ्या वातावरणात अंत्यसंक्कार करण्यात आले. त्यांनी त्यांच्या मुला मुलींवर चांगले संस्कार करीत उच्च शिक्षण दिले. त्यांचा स्वाभाव मनमेळाऊ होता, त्यांनी त्यांच्या जीवनात मानुसकी या नात्यावर ज्यास्त प्रेम केले.त्यांचा चेहरा नेहमी हसत मुख असायचा त्यांच्या जाण्याने नातेवाईक आणि आढळगांव पंचक्रोशी मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, जावाई, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे.
त्या कँनरा बँकेचे सतीष दांडेकर यांच्या मावशी होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा