Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

उस्मानाबाद येथील गोर सेनेच्या साखळी उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा.



उस्मानाबाद येथील गोर सेनेच्या साखळी उपोषणास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा.



उस्मानाबाद दिनांक 18 (प्रतिनीधी ) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोर  सेनेचा च्या वतीने विविध मागण्यासाठी दिनांक 17 ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरु करण्यात आलेले आहे . या उपोषणाच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, महासचिव , तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे , मारुती पवार आदींनी भेट दिली व या उपोषण कर्त्याच्या  मागण्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतिने  जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र देण्यात आले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा