*लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी उस्मानाबाद तालुका कार्यकारणी जाहीर*
आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या अर्धांगिनी नगीना ताई कांबळे यांच्या आदेशाने आज,दि . 27/08/2021 रोजी लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी उस्मानाबाद तालुका कार्यकारिणी जाहीर. करण्यात आली,लहुजी शक्ती सेना (वि.आ.) उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ सगट,यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबाद (वि.आ )तालुका अध्यक्ष वैभव भाऊ एडके,यांनी केले. यावेळी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला,नियुक्तीचा कार्यक्रम ( वि .आ) जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ सगट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी को. कमिटी जिल्हाध्यक्ष बालाजी भाऊ गायकवाड, (वि आ) जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भाऊ कांबळे, वि. आ.) तालुका संघटक कैलास भाऊ कांबळे, अजय पेठे, तालुक्यातील विद्यार्थी, आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा