तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे १०१ व्या जयंती निमित्त परमपिता
डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांच्या जयंतीनिमित्त, विनम्र अभिवादन,
बसवंतवाडी येथील तरुण तडफदार नेतृत्व,सर्वांचे लाडके सरपंच नागेश भाऊ बनसोडे व लहुजी शक्ती सेनेचे महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी ताई गायकवाड मारुती भाऊ गायकवाड ,
समस्त ग्रामपंचायत मेंबर पप्पू भाऊ शिंदे पाटील, यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी,समस्त गावचे माझी पोलिस पाटील दत्तात्रय शिंदे पाटील,
ग्रामपंचायत मेंबर सर्वांचे लाडके पिंटू नाना टाकले,बसवंतवाडी
लहुजी शक्ती सेनेचे शाखा अध्यक्षा सौ.सुरेखा बाबुराव देडे,
व सतत कार्यरत असलेले श्याम देडे,
तानाजी देडे, आधारस्तंभ अमर देडे, लक्ष्मण देडे,सागर देडे,अनिल देडे,खंडू नाना देडे,
समस्त लहुजी शक्ती सेना परिवार बसवंतवाडी व महिला परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा