Breaking

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

दरोडा, घरफोडी गुन्ह्यातील 3 वर्षापासुन फरार आरोपींना श्रीगोंदा पोलीसांकडुन अटक...



दरोडा, घरफोडी गुन्ह्यातील 3 वर्षापासुन फरार आरोपींना श्रीगोंदा पोलीसांकडुन अटक...



श्रीगोंदा-नितीन रोही


 श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतिल कौठा, काष्टी, श्रीगोंदा परिसरातील दाखल घरफोडी व चोरीचे गुन्ह्यांचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक रामराव डिकले यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हे हे दौंड तालुक्यातील खडकी येथिल गुन्हेगार यांनी केलेली आहेत. यावरुन सदर भागात श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण चे अधिकारी व कर्मचचारी यांनी दोंड पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांना सोबत घेवून दि. 22/09/2021 रोजी पहाटे गुन्हेगार वस्तीवर कॉबिंग राबविले असता ) आकर्षन तर्फ अक्षय नवनाथ पवार रा.भगतवाडी ता.करमाळा जि. सोलापुर ह. रा.खडकी ता.दौंड जि. पुणे 2) सुरेश द-या भोसले रा. राहीजवाडी काष्टी ता. श्रीगोंदा 3) संतुर नवनाथ पवार दोघे रा.भगतवाडी ता.करमाळा जि.सोलापुर ह.रा. खडकी ता.दौंड जि.पुणे हे तिन संशयित ईसम मिळून आले त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता ते दरोडा घरफोडी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांचेविरुद्ध खालीलल प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 1) आकर्षन उर्फ अक्षय नवनाथ पवार वय 22 वर्षे रा. भगतवाडी ता. करमाळा जि. सोलापुर ह. रा.खड़की ता. दौंड जि. पुणे याचेवर पर्व दाखल असलेले गुन्हे

1)श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं.317/2018 मा.द.वि.क.399,402 (फरार ) 2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 38/2018 भा.द.वि.क.379 (फरार)

3) करमाळा पोलीस स्टेशन गु.रजि. नं, 547/2019 भा.द.वि.क. 399,402 4) करमाळा पोलीस स्टेशन ग. रजि. नं.534/2019 भा.द.वि.क. 379,34 2) सुरेश द-या भोसले वय 35 वर्षे रा. राहींजवाडी, काष्टी, ता. श्रीगोंदा याचे विरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 297/2016 भा.द.वि.क. 399,402 2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन ग. रजि. नं. 305/2018 भा.द.वि.क. 307,324

3) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि. नं. 106/2011 भा.द.वि.क.399,402 6) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि. नं. 173/2013 भा.द.वि.क.224

(4) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरजि. नं. 194 / 2019 भा.द.वि.क. 324,323 (5) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं.274/2018 भा.द.वि.क.324,323

3) संतुर नवनाथ पवार वय 20 वर्षे रा. भगतवाडी ता. करमाळा जि. सोलापुर ह.रा.खड़की ता.दौड जि.पुणे 1) पोलीस स्टेशन गु.रंजि.न.467/2021 भा.द.वि.क.379 2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 616/2021 भा.द.वि.क.457,380,

कर्षन पवार हा सन 2018 पासुन दरोड्याची तयारी व घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये फरार होता आरोपीतांकडे कसुन आकर्षन चौकशी केली असता त्यांनी कोठा येथे दि.07/09/2021 रोजी विठ्ठल झुंबर चव्हाण यांचे घरी घरफोडी झालेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 616/2021 भा.द.वि.क. 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. झालेल्या घरफोडीत सुरेश भोसले व संतुर पवार यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच दि.22/09/2021 रोजी सुरेश राजाराम गावडे रा. गावडे मळा काष्टी ता. श्रीगोंदा यांचे शेतातील चोरी गेलेबाबत फिर्याद दिली होती त्यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 619/2021 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरील लिंबु चोरीचा गुन्हा सुरेश भोसले व साथीदारांनी केल्याचे कबुल केले असुन आरोपीतांकडून चोरी केलेले 10,000/- रु. किंमतीचे लिंबु हस्तगत केले आहे. तसेच आरोपी संत्तुर पवार याचे ताब्यात मिळून आलेली एच एफ डिलेक्स मोटार सायकलची चौकशी केली असता सदर मो.सा. ही दौड येथुन चोरी गेली आहे. त्याबाबत दोंड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 467/2021 भा.द.वि.क 379 दाखल आहे.

वरील तिन्ही आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आसुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफो नंदकुमार भैलुमे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल

साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, सहा.पो.उप. निरी. अंकुश ढवळे, सफो नंदकुमार भैलुमे, पोना गोकुळ इंगवले, पोका प्रकाश मांडगे, पोकों किरण बोराडे, पोकों दादा टाके, पोकों अमोल कोतकर, पोकॉ फारुख मण्यार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा