जिजामाता प्रतिष्ठनचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शेळके यांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांचा केला सत्कार.
तुळजापूर शहरातील सुवर्ण व्यापारी जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शेळके यांनी विजय भोसले यांची भ्रष्टाचार समितीच्या उस्मानाबाद जिल्ह्यअध्यक्ष पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, विजय भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उदूगुडे व शांताराम खुडे यांनी विजय भोसले यांना उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी दिली त्यानंतर त्यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे त्यानिमित्ताने तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव शेळके यांनी सत्कार केला आहे, यावेळी मधुकरराव शेळके, कदमवाडीचे प्रगशील शेतकरी नागनाथ कोल्हे, स्वप्नील पाठक आदीजन उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा