Breaking

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

अखिल भा.भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी सौ.सविता भोसले यांची निवड.



अखिल भा.भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी सौ.सविता भोसले यांची निवड.



तुळजापूर/सोलापूर 
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती वर सोलापूर जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी सौ.सविता शहाजी भोसले यांची निवड झाली असून तुळजापूर येथील संघाच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप (बाबा)
पाटील खंडापूरकर यांचे शुभ हस्ते
 निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष संतोष यादव सर,तुळजापूर तालुकाध्यक्ष गणेश पाटील,मोरे मँडम, पाटील मँडम,
जाधव मँडम, तुळजापूर शहराध्यक्ष आप्पा अमृतराव,सागर काळे,दत्ता उबाळे,समाधान धाकतोडे व अखिल 
भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा