*तुळजापूर येथील धारीवाल टाऊनशिप येथे विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर शिरसागर यांचे बेमुदत उपोषण सुरू*
धारीवाल टाऊनशिप लातूर रोड तुळजापूर .या ठिकाणी धारीवाल कंपनीने घर बांधणी बाबत. ग्राहकावर केलेल्या अन्या संबंधी व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे संबंधी.. संबंधित धारिवाल कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे संबंधी. उपोषण करत असताना श्री ईश्वर क्षीरसागर .यांची उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी करत असताना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरचे वैद्यकीय अधिकारी .व पोलीस प्रशासन तुळजापूर,
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा