*तुळजापूर तालुक्यातील दीपक नगर येथील द्वारयुक्त बंधाऱ्याची जिल्ह्याचे पालकमंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते जलपूजन*
तुळजापूर तालुक्यातील दिपकनगर येथिल द्वारयुक्त बंधाऱ्यांची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख-पाटील साहेब यांच्या समवेत जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाहणी करून पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते जलपूजन केले.*
यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे(पवार), सुरेखाताई मुळे.महिला आघाडी तालुका प्रमुख. सरपंच अनिता राठोड. राजाभाऊ राठोड. शोभाताई शिंदे. ग्रामसेवक. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री गुप्तासाहेब. उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पोलीस निरीक्षक श्री.काशिदसाहेब., माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, शहरप्रमुख सुधिर कदम, यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी व आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा