*तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिन संपन्न*
श्री तुळजा भवानी अभियांत्रिक महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापन दिना निमीत्त,श्री गणेशाचे पुजन तसेच रक्तदान शिबीराचे अभियांत्रिक महाविद्यालया मध्ये आयोजन करण्यात आले. उपस्थित कार्यक्रमास नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या) रोचकरी,तहसिलदार श्री सौदागर तांदळेसाहेब,तुळजा भवानी मंदीरच्या तहसिलदार तथा व्यवस्थापक सौ योगीता कोल्हे मँडम,प्राचार्य पेरगाड सर,उप प्राचार्य मुतकन्ना सर,हंगरगेकर सर आदी सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा