*तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील साठवण तलावाची शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप मगर यांच्या हस्ते खणा-नारळाने ओटी भरुन जलपूजन करण्यात आले*
दि,२६ सप्टेंबर २०२१, रोजी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील साठवण तलाव संपूर्ण भरून सांडवा वाहत असताना खणा-नारळाने ओटी भरून पाण्याचे पूजन शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप मगर यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून सलग दुसऱ्या वर्षी सावरगाव साठवण तलाव हा भरून वाहत आहे याचा आनंद आम्हा शिवसैनिकाला झालेला आहे हा तलाव हा शिवसेना प्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 1999 ला शिवशाहीचे सरकार असताना झालेला आहे त्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न व शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी शिवसेनेच्या माध्यमातून सुटलेला आहे याचा सार्थ अभिमान आम्हा ग्रामस्थांना व शिवसैनिकांना वाटत आहे यावेळी सुनील शिंदे भीमराव फडके लक्ष्मण फडके जमीर शेख दादासाहेब मुळे माणिक डोके महेश गवळी वजीर शेख तेजस चव्हाण सोमनाथ सुतार फरीद शेख संजय चव्हाण विश्वनाथ लिंग फोडे खंडू माळी संजय कोळी इत्यादी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा