Breaking

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा*


*यशवंतराव चव्हाण  महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम  दिन उत्साहात साजरा*

तुळजापूर :-
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम  दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल शित्रे , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नरसिंग जाधव कनिष्ठ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक रमेश नन्नवरे,सिनेट सदस्य प्रो. डॉ. गोविंद काळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास राठोड, तसेच सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर प्रा.प्रमोद मुळे, एन. एस. एस. विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ.शशिकला भालकरे ,प्रा. डॉ. अशोक कदम ,प्रा.डॉ.शेषेराव जावळे, प्राध्यापक डॉ. ज्योतिबा राजकोंडा, प्रो.डॉ.सुरेंद्र मोरे,प्रा. डॉ.मंदार गायकवाड ,प्रा.अमोद जोशी,प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा