तुळजापूर येथील धारीवाल अँड छोरीया या कंपनी विरोधात बेमुदत उपोषणास बसलेले ईश्वर क्षिरसागर यांची प्रकृती खालावल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धारिवाल अँड छोरीया बिल्डकॉन कंपनी पुणे. या मालकाने केलेल्या अन्याय संबंधी न्याय मिळण्यासाठी बेमुदत उपोषणास बसलेले श्री ईश्वर क्षीरसागर. यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना शासकीय उप रुग्णालय तुळजापूर या ठिकाणी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करताना. केशेगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रदीप हुकीरे. सरपंच घंटे. सोसायटीचे चेअरमन श्री . पांडुरंग साखरे. सामाजिक कार्यकर्ते श्री शिवानंद भुजबळे. ज्येष्ठ नेते श्री सुरेश पाटु. ग्रामपंचायत सदस्य श्री कांबळे. सामाजिक कार्यकर्ते श्री. जब्बरसाब शेख. श्री. चिदानंद स्वामी. श्री रमेश पाटु इतर कार्यकर्ते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा