Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथे उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषद तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली,यात ३७२ जणांचे लसीकरण झाले*



*तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथे उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषद तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली,यात ३७२ जणांचे लसीकरण झाले* 
दि २४-०९-२०२१ रोजी प्रभाग क्र ८ येथे,कुलस्वामीनी विद्यालय जवाहर गल्ली येथे उपजिल्हा रुग्नालय तथा नगर परिषद तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानातुन लसीकरण मोहीम आयोजीत केले होती सदरील लसीकरण मोहीमेत ३७२ जणांचे लसीकरण झालेले आहे वय वर्ष १८ पुढील सर्वांनी लसीकरण करण्यात आले आहे सदरील लसीकणाचे उदघाटन *श्री सचिन रोचकरी नगराध्यक्ष*  यांच्या हस्ते संपन्न झाले या लसीकरण कार्यक्रमास रुग्ण कल्याण समीती सदस्य आनंद कंदले,नगरसेवक रणजीत इंगळे,अभिजीत कदम,नानासाहेब डोंगरे,शहाजी भांजी,प्रकाश मगर,श्रीनाथ शिंदे,अंकुश शिंदे,रोहण पांढरे,नानासाहेब लोंढे,गुंडु कदम,भरत सोनवणे,योगेश रोचकरी,मोसीन बागवान कार्यालयीन अधिक्षक पाठकसाहेब,नगर परीषद चे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा