*तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी निमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले*
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मा, मिलिंद दादा रोकडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष मा सुरेश चौधरी, युवक जिल्हा कार्य सदस्य मा जीवन कदम,ओबीसी कर्मचारी महासंघ जिल्हा अध्यक्ष मा भालेकर सर आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा