Breaking

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

तीर्थ केंद्राच्या वतीने श्री चव्हाण वाय,के ,विस्तार अधिकारी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.*



*तीर्थ केंद्राच्या वतीने श्री चव्हाण वाय,के ,विस्तार अधिकारी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.*

 आज रोजी तीर्थ केंद्राच्या वतीने सन्माननीय आदरणीय श्री चव्हाण वाय के विस्तार अधिकारी यांचा तीर्थ केंद्राच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने त्यांचा तीर्थ केंद्रा तील सर्व शिक्षकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रप्रमुख श्री महाजन टी आय साहेब व आपसिंगा केंद्राचे केंद्रप्रमुख ऋषिदादा भोसले व सर्व तीर्थांचे  मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते खूपच उत्कृष्ट आहे नियोजन  शिक्षकाने केल्याने खूपच आनंद वाटला साहेबांनीही आपल्या भाषणात खूपच भावनिक मत व्यक्त केले व सर्व शिक्षकांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन श्री खडके सर व अंधारे सर यांनी केले आभार श्री साखरे सर यांनी मानले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा