Breaking

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

युवा पिढीसाठी रोजगार* *निर्मितीचा उपक्रम हा कौतुकास्पद... अध्यक्ष राम भैय्या गायकवाड*

युवा पिढीसाठी रोजगार निर्मितीचा उपक्रम हा कौतुकास्पद... अध्यक्ष राम भैय्या गायकवाड

******************************

 *इंदापूर रेडा /प्रतिनिधी शशिकांत सोनटक्के* 


कोरोना काळात अनेक युवकांचे* रोजगार गेले, या काळात परप्रांतीय आपल्या मूळ गावी परत गेल्यामुळे काही *कंपन्या बंद होण्याच्या* पाश्र्वभूमीवर आहेत.युवा पिढीसाठी रोजगार निर्मितीचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे मत ए आर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राम भैय्या गायकवाड यांनी व्यक्त केले.

मुव्हमेंट टीव्ही न्यूज (मराठी ) आणि ए आर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 17 ऑक्टोबर रोजी शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

राम ( भैय्या) गायकवाड म्हणाले कि.या उपक्रमांतर्गत बेरोजगारांना
तत्काळ नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला याचा आम्हाला
आनंद वाटतो.या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाच्या आर्थिक विकास गती मिळाली.असे उपक्रम करून देतील.
यावेळी मुव्हमेंट टीव्ही आणि ए आर फाउंडेशनचे  संस्थापक अध्यक्ष राम भैय्या गायकवाड, डायरेक्टर राजेखान पटेल.राज्य साचिव साहेबराव ताटे . महाराष्ट्र राज्य प्रमुख सुरेश वाळेकर.युवा नेते अमोल इंगळे.यावेळी उपस्थिती होते.आयोजक शशिकांत सोनटक्के.दत्तकुमार डोंगरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा