*भैरवनाथ शुगर चे चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते... आलेगावचा गळीत हंगाम मोळी पूजन शुभारंभ उत्साहात संपन्न*
टेंभुर्णी प्रतिनिधी :/-अमोल भोसले यास कडून
माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड आलेगाव युनिटचा मोळीपूजन पाचवा गळीत हंगाम शुभारंभ भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला प्रारंभी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत कार्यकारी संचालक केशव सावंत कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले.
यावेळी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत कार्यकारी संचालक केशव सावंत कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत आलेगावचे सरपंच पंढरीनाथ चंदनकर, मधुकर देशमुख, कोंढार भागाचे युवानेते तानाजी गाडे, भैरवनाथ शुगर चे असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ, भजनदास खटके, सोमनाथ ढवळे, सागर केचे, करकंबचे खाडे,अरुण गाडे,ज्योतीराम चोपडे यांच्यासह जनरल मॅनेजर सुरेश पाटील प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट क्षिरसागर चिफ अकौटंट विठ्ठल काळे कोजन मॅनेजर बसवेश्वर थळकरी शेती अधिकारी विजय खटके ऊस पुरवठा अधिकारी तानाजी कदम सुरक्षा अधिकारी शैलेश शिंदे स्टोअर किपर सुधीर पाटील टाइम कीपर सुमित साळुंखे सिव्हिल विभाग प्रमुख राहुल खटके वाहन चालक मालक ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार शेतकरी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी शरद पाटील यांनी केले तर आभार भैरवनाथ शुगर चे असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा