Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार - सौरभ खेडेकर*


*संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार - सौरभ खेडेकर*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

   संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा (पंढरपूर विभाग)ची जिल्हा कार्यकारणी बैठक जेऊर ता.करमाळा येथे संपन्न झाली.यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका-नगरपरिषद-जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी लढवेल व परिवर्तन घडवेल असा निश्चय  संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केला.

*यावेळी करमाळा शहराध्यक्षपदी वैभव माने,जेऊर शहराध्यक्ष पदी अजित कांडेकर,वाहतुक आघाडी तालुकाध्यक्षपदी संतोष कानगुडे, ता.उपाध्यक्षपदी विशाल पाटील,ता.संघटकपदी  हनुमंत घोरपडे, ता.संघटकपदी मयुर सावंत यांची निवड करण्यात आली*

*यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड,पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली*

    यावेळी  मराठा सेवा संघ करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ,जि.संघटक गणेश सव्वासे, जि.संघटक विजयकुमार परबत,तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल-पंढरपूर, अमित घोगरे-करमाळा, बालाजी जगताप-माढा, पंढरपूर शहरध्यक्ष स्वागत कदम,दिनेश जगदाळे, ता.सचिव गणेश डोके, ता.कार्याध्यक्ष भारत लटके,कार्याध्यक्ष राजेश ननवरे,ता.संघटक बाळासाहेब वागज सर, ता.उपाध्यक्ष दिगंबर मिसाळ-पाटील,ता.उपाध्यक्ष शेखर आटकळे,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शंकर नागणे,ता.संघटक दत्ता नलवडे,महादेव पवार, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अजय गायकवाड,नानासाहेब नाईकनवरे,सत्यम सुर्यवंशी,विवेक पोळ, जालिंदर माने, डी.के.चव्हाण,दत्ताभाऊ चव्हाण,कुर्डू शाखाप्रमुख बाळासाहेब भोसले,ज्ञानेश्वर पोळ,समाधान नरसाळे,राजु मुसळे,ओंकार मुसळे आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा