Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्तजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.



महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.


 

उस्मानाबाद,दि.20 ऑक्टोंबर 2021,रोजी महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्‍त येथील जिल्हाधिकारी  कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महसूल प्रशासनचे तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, कुलदीप कुलकर्णी, श्रीमती शिल्पा कदम, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा