Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

आय.सी.एल इंडिया द्वारा केळी बागायतदार प्रयोगशील शेतकरी अभिजित भांगे यांना किसान श्री पुरस्काराने सन्मानित*



*आय.सी.एल इंडिया द्वारा केळी बागायतदार प्रयोगशील शेतकरी अभिजित भांगे यांना किसान श्री  पुरस्काराने सन्मानित*


*करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील*
AJ 24 Taas News Maharashtra


     कृषी क्षेत्रातील भारतातून दहा निवड शेतकऱ्यांची आय सी एल कंपनीकडून पुरस्कारासाठी निवड करण्यात करण्यात आली होती. त्यानुसार नुकताच कंदर ता.करमाळा येथील प्रगतशील युवा शेतकरी अभिजित भांगे यांना किसान श्री  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
   पाँलिसल्फेट मान्सून धमाका शेतकऱ्यांसाठी संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आला होता.जगविख्यात खते उत्पादन करणारी इज्रायल स्थित बहुराष्ट्रीय कंपनीने शेतकऱ्यांना फर्टिगेशन व ठिबक सिंचन अशा प्रगत व अत्याधुनिक तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार देशभरातून निवड शेतकऱ्यांचा किसान श्री सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री संजय बिरादार यांनी कंपनीद्वारे सुरवात करण्यात आलेल्या  " किसान श्री " या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

ज्या शेतकरी बांधवांनी शेतीत , शेती विकास व उद्यमिता याबाबतीत अभूतपूर्व कामगिरी केली आहे, अशा शेतकरी बांधवांना आय सी एल इंडिया द्वारा सन्मानित करण्यात येते.अशी माहिती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिली.
"किसान श्री" या पुरस्काराचे पाहिले  मानकरी कंदर ता.करमाळा येथील प्रयोगशील ,प्रगतशील   शेतकरी अभिजित भांगे यांना  देण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना अभिजित भांगे यांनी आय सी एल इंडिया च्या या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमामध्ये जिल्हातील इतर शेतकऱ्यांना अव्वाहन केले.
या कार्यक्रमास यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वप्नील धोखा,विपिन दोशी ,शैलैश वेदपाठक यांनी सहकार्य केले.
यावेळी कंदरचे नवनाथ भांगे, शिवशंकर माने,उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, उद्योजक सुहास कदम,नानासाहेब लोकरे,महेंद्र लोकरे, उद्योजक संभाजी लोंढे, शेतकरी दादासाहेब पाटील, बापू गोडसे,दादा कामटे,उमेश बनसोडे कंदर तलाठी, स्वप्नील धोखा,विपिन दोशी,शैलैश वेदपाठक डेप्यूटी स्टेट मँनेजर,संजय बिरादार सिनियर एँग्रोनाँमिस्ट आय.सि.एल इंडिया, राकेश पाटील स्टेट मँनेजर महाराष्ट्र,प्रशांत जोशी फील्ड एँग्रोनाँमिस्ट, आय,सी.एल ,वैभव तांबारे फील्ड एँग्रोनाँमिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते.*आय.सी.एल इंडिया द्वारा केळी बागायतदार प्रयोगशील शेतकरी अभिजित भांगे यांना किसान श्री  पुरस्काराने सन्मानित*

*करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील*
     कृषी क्षेत्रातील भारतातून दहा निवड शेतकऱ्यांची आय सी एल कंपनीकडून पुरस्कारासाठी निवड करण्यात करण्यात आली होती. त्यानुसार नुकताच कंदर ता.करमाळा येथील प्रगतशील युवा शेतकरी अभिजित भांगे यांना किसान श्री  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
   पाँलिसल्फेट मान्सून धमाका शेतकऱ्यांसाठी संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आला होता.जगविख्यात खते उत्पादन करणारी इज्रायल स्थित बहुराष्ट्रीय कंपनीने शेतकऱ्यांना फर्टिगेशन व ठिबक सिंचन अशा प्रगत व अत्याधुनिक तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार देशभरातून निवड शेतकऱ्यांचा किसान श्री सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री संजय बिरादार यांनी कंपनीद्वारे सुरवात करण्यात आलेल्या  " किसान श्री " या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

ज्या शेतकरी बांधवांनी शेतीत , शेती विकास व उद्यमिता याबाबतीत अभूतपूर्व कामगिरी केली आहे, अशा शेतकरी बांधवांना आय सी एल इंडिया द्वारा सन्मानित करण्यात येते.अशी माहिती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिली.
"किसान श्री" या पुरस्काराचे पाहिले  मानकरी कंदर ता.करमाळा येथील प्रयोगशील ,प्रगतशील   शेतकरी अभिजित भांगे यांना  देण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना अभिजित भांगे यांनी आय सी एल इंडिया च्या या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमामध्ये जिल्हातील इतर शेतकऱ्यांना अव्वाहन केले.
या कार्यक्रमास यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वप्नील धोखा,विपिन दोशी ,शैलैश वेदपाठक यांनी सहकार्य केले.
यावेळी कंदरचे नवनाथ भांगे, शिवशंकर माने,उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, उद्योजक सुहास कदम,नानासाहेब लोकरे,महेंद्र लोकरे, उद्योजक संभाजी लोंढे, शेतकरी दादासाहेब पाटील, बापू गोडसे,दादा कामटे,उमेश बनसोडे कंदर तलाठी, स्वप्नील धोखा,विपिन दोशी,शैलैश वेदपाठक डेप्यूटी स्टेट मँनेजर,संजय बिरादार सिनियर एँग्रोनाँमिस्ट आय.सि.एल इंडिया, राकेश पाटील स्टेट मँनेजर महाराष्ट्र,प्रशांत जोशी फील्ड एँग्रोनाँमिस्ट, आय,सी.एल ,वैभव तांबारे फील्ड एँग्रोनाँमिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा