Breaking

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

तुळजापुर येथे महाविकास अघाडी च्या वतीने मंदिर उघडल्यामुळे श्री तुळजा भवानीची महा अरती करून भाविक भक्ततांचे स्वागत करण्यात आले*



*तुळजापुर येथे महाविकास अघाडी च्या वतीने मंदिर उघडल्यामुळे श्री तुळजा भवानीची महा अरती करून भाविक भक्ततांचे स्वागत करण्यात आले*


आज दिनांक,07 ऑक्टोंबर 2021,रोजी,महाविकास आघाडी सरकारने मंदिर उघडल्यामुळे, महा विकास आघाडीच्या वतीने श्री तुळजाभवानी ची महाआरती करून भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले,या वेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख सुधिर कदम, शामभाऊ पवार,बाळासाहेब शिंदे उपाध्यमंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसे नेते अमर कदम, शेकापचे  नगर सेवक राहुल खपले, उत्तम नाना अमृतराव, नवनाथ जगताप, बापुसाहेब भोसले,किरण घाटशिळे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अमर चोपदार काॅग्रेस चे नगर सेवक सुनिल (पिंटू) रोचकरी, आप्पासाहेब पवार,जय प्रकाश दरेकर, शिवसेनेचे,भरत जाधव, अर्जुन आप्पा साळुंके विशाल रोचकरी लखन पेंदे रणजित इंगळे उपस्थित होते,

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा