शिवसेना तालुकाप्रमूख दुतारे यांच्या नेतृत्वाखाली होतेत प्रवेश
श्रीगोंदा-नितीन रोही,
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर,शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवसेना संपर्क प्रमुख संजय साटम,युवा सेना जिल्हा प्रमूख रविभाऊ वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमूख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यात अनेक सुशिक्षित उच्यशिक्षित तरुण शिवसेना या पक्षात प्रवेश करित आहे.तसेच चोरचीवाडी-भिंगान येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेश बाळासाहेब साळुंके यांना शिवबंधन बांधून तालुकाप्रमुख दुतारे यानी प्रवेश दिला त्यावेळी शिवसेना जेष्ठ नेते सुरेश देशमुख, युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे,युवासेना शहरप्रमूख ओंकार शिंदे,युवासेना उपशहर प्रमूख जयराज गोरे, शुभम गोरे,विशाल गोरे सह शिवसैनिक उपस्थित होते
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा