*उस्मानाबाद येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्रायमरी हायस्कूल खाजा नगर उस्मानाबाद येथे पैगंबर जयंतीनिमित्त पैगंबर सर्वासाठी या विषयावर व्याख्यान कार्यक्रम संपन्न*
कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष माननीय मकरंद राजेनिंबाळकर हे होते प्रमुख वक्ते इस्लामी स्कॉलर नौशाद उस्मान साहब यांनी आपल्या भाषणात पैगंबर विषयी सर्व माहिती दिली यावेळी शाळेतील विद्यार्थिनी मराठी इंग्लिश उर्दू मध्ये पैगंबर सर्वासाठी या विषयावर परिपूर्ण भाषण केले तसेच या वेळेत प्रगती पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत नानासाहेब पाटील यांनी शाळेचे विविध उपक्रमाचे सहभागी होतात विद्यार्थ्यांची कौतुक केले डॉक्टर प्रताप सिंह पाटील यांनी मौलाना अबुल कलाम आझाद शाळा अल्पसंख्याक समाजामध्ये शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी केंद्रबिंदू ठरत आहे असे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनी केलेले भाषण मराठी इंग्लिश मध्ये पैगंबर विषय भाषणात कौतुक केले अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद उस्मानाबाद शहरात सर्व समाज बांधव सर्व महापुरुषाचे जयंती मिळून सादर करतात उस्मानाबाद शहराची परंपरा आहेआणि उस्मानाबाद शहरात शांती सलोखा राखण्यासाठी सर्व समाज प्रयत्न करत असतात तसेच मौलाना अबुल कलाम आझाद यासाठी प्रयत्न करत असतात मौलाना अबुल कलाम आझाद शाळा ही एक आदर्श शाळा ठरत आह असेही नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळा ही शाळा उपक्रम राबवत आहात त्याबद्दल शाळेचे ही कौतुक केले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर प्रताप सिंह पाटील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रगती पतसंस्थेचे चेअरमनप्रशांत नानासाहेब पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे चर्मकार संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षनितीन तावडे चर्मकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन शेरखाने उस्मानाबाद शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू मुंडे बहुसंख्याक सर्व समाज उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मौलाना अलिमुद्दिन यांनी केली तसेच आभार प्रदर्शन इफतेखार पटेल सर यांनी केले व्याख्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा