*बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे बैठक संपन्न*
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य. या संघटनेच्या नवनिर्वाचित व जुन्या पदाधिकाऱ्यांची दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी भोसरी पुणे या ठिकाणी बैठक संपन्न झाली. या बैठकीत श्री ईश्वर क्षीरसागर. प्रदेश सरचिटणीस यांचा सत्कार करताना श्री सिद्राम जावीर साहेब. सचिव शाहू शिक्षण संस्था पंढरपूर. यांनी केले .यावेळी बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माननीय श्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब व महिला प्रदेशाध्यक्ष सौ कोमल ताई साळुंके व राज्यातील बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा