*केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेचे धाराशिव येथे राज्यव्यापी आंदोलन*
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे,यांच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ निमित्ताने गजलक्षमी पेटोल पंप माणिक चोक येथुन सुरवात करण्यात आली. जिजाऊ चौक बाशी नाका,आंबेडकर चौक शिवाजी चौक ,कलेक्टर आँफिस, पोलिस मुख्यालय ते गजलक्षमी पेट्रोल पंप येथे सांगता करण्यात आली यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय राठोड,निलेश शिंदे,कॅालेज कक्ष प्रमुख अजय धोंगडे,तालुका प्रमुख वैभव वीर,पांडुरंग माने,बापु साळुंके, संकेत सूर्यवंशी , मंगेश निंबाळकर,अमित उंबरे,मनोज उंबरे,वैभव उंबरे,,निखिल घोडके,राकेश सूर्यवंशी,प्रवीण केसकर,बापु थोरात,अक्षय नाईकवाडी,अमित लोमटे,गणेश राऊत,गुरुनाथ गवळी,आदित्य हंबीरे,सागर मते,योगेश जाधव,अतुल खराडे,सत्यजीत पडवळ,शिवयोगि चपने,रुद्रसिंह ढोबळे,विजय गायके,सतीश पवार,सूरज मेंढे,गुड्डु सुर्यवंशी,सागर मते,लहू भानवसे,आशीष वाठवडे,व्यंकट कोळी,शिवप्रसाद कोळी,अनिरुद्ध जावळेकर आदि शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा