Breaking

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

कस्तुरी चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांचा उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला*



*कस्तुरी चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांचा उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला*



कस्तुरी चित्रपटा चे दिग्दर्शक माझे मोठे बंधू विनोद उत्रेश्वर कांबळे यांचा तुळजापूर येथे मानवहित लोकशाही पक्ष जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे संजय नाना शितोळे,तुळजापूर नगर परिशदेचे नगर सेवक किशोर साठे,किसन भाऊ देडे, सुरेश अप्पा भिसे राकेश भांजी,बापू भोसले, धनंजय शिंदे,सदशिव कवथाळे, शाहीर गायकवाड लहू शिरसट,व मंगरूळ गाव चे धडाडीचे कार्यकर्ते सोमनाथ भाऊ कांबळे अण्णासाहेब ,व सदाशिव कवथाले व टीम व समस्त तुळजापूर वासियांन तर्फे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा