Breaking

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

तुळजापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपास जनहित संघटनेचा जाहीर पाठिंबा*


*तुळजापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपास जनहित संघटनेचा जाहीर पाठिंबा*



एस. टी. कर्मचारी यांचा (७) दिवसांपासून तुळजापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन एस. टी. कर्मचाऱ्यांचे अडचनी जाणून घेतल्या त्याच बरोबर एस.टी. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढाईत जनहित   संघटना पूर्ण ताक्तीशी एस.टी कर्मचाऱ्यांन सोबत आहे 
सर्व कर्मचारी बंधु भगिनींना जनहित संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला,यावेळी जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय (भैय्या) साळुंके, प्रशांत कदम, विशाल साळुंके,सह जनहित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा