*तुळजापूर येथे भीम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची २२७ वी जयंती उत्साहात साजरी*
तुळजापूर येथे दि,१४ नोव्हेंबर रोजी, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्यां जयंती निमित्त,तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,यांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,तसेच उपस्थित मान्यवरांचा भिम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी,संस्थापक अध्यक्ष सुरेश अप्पा भीसे,महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सोनू साठे,अशोक जाधव,तानाजी कांबळे, आकाश शिंदे, किशोर साठे,जयराज क्षीरसागर , विकास भिसे, गोरख पारधे,बाळू देडे, महादेव महाराज मोरे, मच्छिंद्र मामा क्षिरसागर,सुरज चिमुकले,किसन देडे, शाहीर गायकवाड,यांच्या सह भीम अण्णा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव,तसेच मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा