*तुळजापूर येथे शिवाजीराव संभाजीराव शेळके यांचे दुःखद निधन*
आज दि, १४ नोव्हेंबर २०२१ रोजी, शिवाजीराव संभाजीराव शेळके यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे, ते नगरपरिषद मध्ये नाकेदार म्हणुन नौकरीला होते,
खुप दयाळु आणि कीर्तन पोती संत नामदेवांची सतत भक्ती करत होते, तसेच तुळजापूर शहरातील नामवंत श्री ज्वेलर्सचे मालक मधुकर शेळके यांचे ते चुलते होते, दि,१४ नोव्हेंबर २०२१, रोजी सायंकाळी ६:००.वाजता मोती झरा स्मशान भुमी तुळजापुर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे, तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा