*बेंबळी येथे क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे, यांच्या २२७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले*
दि,१४ नोव्हेंबर,रोजी क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. नवरत्न युवा प्रतिष्ठान बेंबळी लहुजी नगर येथे आज, दि,१४ नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30: क्रांतिवीर गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त फोटोचे पूजन करण्यात आले, यावेळी (सरपंच) (वंदनाताई कांबळे ) विद्याताई माने मोहन खापरे राजाभाऊ रसाळ )दादारावं रसाळ, नितीन कसबे, दिपक डोलारे, महादेव कसबे, अंकुश कांबळे, विजय भोवाळ,रामा पारवे, संदीपान रसाळ, अण्णा भोरे,ब्रह्मा पारवे,सह समाज बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा