देगाव येथे बळीराजा महोत्सव हवामान तज्ञ पंजाब डख यांचे मार्गदर्शन लाभणार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
बळीराजा महोत्सवानिमित्त शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी रोजी देगाव (कु )तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या आयोजनातुन कार्यक्रम आयोजित केला आहे.
बळिराजा ला यावर्षी हवामानाचा अचुक अंदाज मिळाला त्याच प्रमाणे इतरही मार्गदर्शन मिळावे म्हणुन बळिराजा महोत्सवाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमास प्रमोद कुमार शेवाळे पोलीस अधीक्षक नांदेड ,डॉ विपीन इटनकर साहेब जिल्हाधिकारी नांदेड हवामान तज्ञ पंजाबराव डक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहेत.यावेळी प्रमुख मार्गदर्शक शिवश्री नामदेव दळवी हे उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व पोलीस निरीक्षक अर्धापूरअशोक जाधव साहेब तहसीलदार उज्वला ताई पांगरकर तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले साहेब एम ए सी बी उपअभियंता रामगिरवार साहेब पंचायत समिती गट विकास अधिकारी दत्तराव कदम प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे डॉ धनगे साहेब, मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ पंजाब चव्हाण, मार्गदर्शक इंजिन.शे.रा.पाटील,विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.शिवाजीराजे पाटील,मराठा सेवा संघ कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपानराव क्षिरसागर, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नानाराव पाटील, जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी, संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष शाम पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ विद्या पाटील, जिल्हाध्यक्ष अरुणा जाधव आदिंची उपस्थिती राहणार आहे तरी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी व शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आयोजक संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तथा देगाव(कु)सरपंच भगवान कदम यांनी आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा