*टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते बिबीशन देशमुख यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन*
टेंभुर्णी : - येथील केसरबाई शंकर देशमुख (वय-८७) यांचे बुधवारी पहाटे वर्धक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार असून त्या खाजगी भूमापक व सामाजिक कार्यकर्ते बिभीषण देशमुख यांच्या मातोश्री होत्या.त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा