Breaking

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*


*उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*



 उस्मानाबाद (प्रतिनिधी) दादर (मुंबई)येथील शिवाजी पार्कवर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे खासदार,आमदार नगराध्यक्ष माजी शहरप्रमुख यांनी अभिवादन केले.    
        दादर येथील शिवाजी पार्क याठिकाणी राज्यभरातून शिवसैनिकांनी गर्दी करत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.यामध्ये उस्मानाबाद येथील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद
राजेनिंबाळकर आणि माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा