आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती नेहरू नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली
भारतीय स्वातंत्र्याचे जनक क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी लहुजी चौक नेहरू नगर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर उमेश भाऊ पाटील व आखलाक दाळवाले,डॉ. मकणू,लक्ष्मण पवार, धनंजय कोकरे, संतोष क्षिरसागर, राजेंद्र वाल्मिकी,सुधीर गाडेकर,राकेश जाधव,रणधीर लोंढे,अर्शाद मुलाणी,शहानवाज शेख,अभिजित सोलंकर,बालाजी गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी नेहरू नगर भागातील सुरज गायकवाड, मनोज आडसूळ,सुभाष खिलारे,अजय खिलारे,प्रेम कांबळे,सुरज अस्वरे, कुर्डुवाडी शहरातील समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा