Breaking

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

मोडनिंब येथील मजुरांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने मोफत भोजन व्यवस्था*


*मोडनिंब येथील मजुरांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने मोफत भोजन व्यवस्था*


मोडनिंब /प्रतिनिधी
 राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोडनिंब परिसरातील ग्रामस्थ याच्या वतीने  इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या योजनेअंतर्गत मोडनिंब गावातील सर्व मजुरांना आज शनिवार दिनांक २०/११/२०२१ रोजी मध्यांन भोजन व्यवस्था ही योजना राबवणेचां उद्धघाटन कार्यक्रम कैलास तोडकरी राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुकाध्यक्ष, संतोष पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस,प्रमोद गाडे राष्ट्रवादी  काँग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष माढा ता., रामराजे  नलवडे राष्ट्रवादी काँग्रेस युवक कायेॅअध्यक्ष माढा ता, यांच्या नियोजनाने आयोजित केला होता. उद्धघटन माढा तालुक्याचे युवा नेते  जि. प सदस्य रणजित भैय्या शिंदे यांच्या हस्ते पार पडला..या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित जि.प.सदस्य शंभूराजे मोरे ,माजी जि.प.अध्यक्ष सौ.निशिगंधा कोल्हे संचालक मोहन मोरे ,माढेश्वरी बॅक संचालक दादासाहेब सुरवसे, गावाचे सरपंच संतोष दळवी, तुळशी गावाचे सरपंच दिगंबर माळी ,बैरागवाडी सरपंच प्नतीनीध गणेश सुर्वे, माजी सरपंच बाबुराव सुर्वे, औदुंबर सुर्वे, नागनाथ सुर्वे,चांगदेव वरवडे,संजय गांधी निराधार सदस्य नागनाथ ओहोळ,सो.जिल्हाध्यक्ष जेष्ठ नागरिक चंद्रकांत गिड्डे ,मोडनिंब ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटोळे,अमित कोळी ,अमर ओहोळ,ग्रामपंचायत सदस्य प्नतीनीध मा.अतुल गाडे, विशाल मस्के,संजीव शिंदे ,उद्योजक योगेश गिड्डे, ग्रामपंचायत सदस्य नागेश माळी,माजी चेअरमन माधव सुर्वे,पत्रकार मारुती वाघ,रमेश शिरसाट ,विजय परबत, बाळु ओहोळ,राजेश निंबाळकर, रत्नदीप पवार, शहर अध्यक्ष अशोक भांगे,वाल्मिक जाडकर, प्रतीक मुसळे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला मोडनिब शहराध्यक्ष  सौ.वर्षा जाडकर , युवती मोडनिंब शहराध्यक्ष कु.त्रुतुजा सुर्वे, कायेॅअध्यक्ष सामाजिक न्याय विभाग बालाजी वाघमारे, सचिन खरे माढा ता.सामाजिक न्याय सरचिटणीस,लहुजी वस्ताद ग्रुप अध्यक्ष विकास पाटोळे, सिडीरीक बांधकाम ठेकेदार राजभाऊ सुर्वे, हनुमंत केदार,विष्णुपंत बिटके, माऊली लादे, सजय शेळके,सिध्देश्वर चोपडे,सोनु ओहोळ,पलप्मिग ठेकेदार प्रकाश डोंगरे, गोरख परळबकर, घाडगे,बडु व्यवहारे, तसेच गावातील सर्व मान्यवर आणि कामगार लाभार्थी उपस्थीत होते...आभार कैलास तोडकरी यांनी मानले... कार्यक्रमासाठी अरुण सुर्वे, विकी शिंदे, अक्षय जगताप, दिलीप जाधव,सल्कप घोडके, महेश सरवदे,शेखर जाधव, नितीन खिल्लारे,रत्नदीप गुरव ,अशोक गाडे,यांनी परिश्रम घेतले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा