Breaking

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

तुळजापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपास रयत क्रांती संघटनेचा जाहीर पाठिंबा*




*तुळजापूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपास रयत क्रांती संघटनेचा जाहीर पाठिंबा*


महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन कामगारांनी प्रलंबित मागण्यासाठी लोकशाही मार्गाने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात रयत क्रांती संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष माननीय कैलासजी भोरे , केमवाडी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र डोलारे व उपसरपंच माननीय गौरीशंकर नकाते, सरचिटणीस निशांत फंड, विशाल काशीद यांनी राज्य परिवहन कामगार यांच्या संपास जाहीर पाठिंबा दिला या संदर्भात सरपंच राजेंद्र डोलारे जी यांनी राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही विनंती केली अन्यथा रयत क्रांती संघटना व उस्मानाबाद सरपंच संघटना त्यांच्या मागणीसाठी वेळप्रसंगी तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल असे सांगितले तरी याची राज्य शासनाने नोंद घेऊन त्यांच्या आंदोलनात सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती केली.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा