*11 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी हे माढा तालुक्यातील
, कदमवस्ती परितेवाडी च्या शाळेतील वर्ग खोल्यांचे उद्घाटन करणार आहेत,*
*या नियोजित दौऱ्याच्या नियोजनासाठी आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी कदमवस्ती (पारितेवाडी)शाळेला भेट दिली,*
*या भेटी दरम्यान त्यांनी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम जाणून घेतले.*
*याप्रसंगी मा.उपशिक्षणाधिकारी जावीर साहेब,मा. गटशिक्षणाधिकारी फडके साहेब, विस्ताराधिकारी बंडू शिंदे साहेब,विस्ताराधिकारी स्वामी मॅडम उपस्थित होते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा