Breaking

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

तुळजापूर येथील गुणवंत कलाकार स्वप्नील भोसले हे आपल्या अभिनयातून करणार तुळजापूरचे नाव लौकिक*


*तुळजापूर येथील गुणवंत कलाकार स्वप्नील भोसले हे आपल्या अभिनयातून करणार तुळजापूरचे नाव लौकिक

*
 तुळजापूर येथील गुणवंत कलावंत आपल्या डान्स कलाविष्कारातून पुढे अभिनय क्षेत्रात पदार्पण करून एकांकिका व नाट्य कलावंत म्हणून स्वतःची उस्माना जिल्ह्यात ओळख करून दिली व आता मुंबई या ठिकाणी आपल्या अभिनय कौशल्याने बाळूमामा च्या नावानं चांगभलं या कलर्स टीव्ही वरील मालिकेत स्वप्नील भोसले आपला अभिनयातून तुळजापूरचे नाव महाराष्ट्र भर गाजवत आहे बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील आपल्या अभिनयाने करिअरला सुरुवात करून चांगल काम करीत अाहे अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होवो हीच मी एक पत्रकार म्हणून आपणास शुभेच्छा देत आहे व सर्व तुळजापूर वासियांच्या सुद्धा शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत व राहतील.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा