*आगामी स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर पंचायत ग्रामपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे निर्धार*
तुळजापूर विधान सभा संपर्क प्रमुख प्रसादजी पानवलकर तुळजापूर तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला सदर बैठकीस खालील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसाद पालवणकर, विधानसभा संपर्कप्रमुख, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण. शाम मामा पवार .तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनील जाधव. प्रदीप नगर. रोहित चव्हाण, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसेना विभाग प्रमुख महेश सुरवसे. बालाजी पांचाळ. दगडू शिंदे. कृष्णात मोरे. मनोज कस्तुरे सोशल मीडिया विभाग प्रमुख सिद्राम कारभारी. सुरेश ठाकर. शाखाप्रमुख शंकर गव्हाणे सुरज नकाते, पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा