*विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५, व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त,प्रहार संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन*
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश माळी जिल्हा सचिव श्री महादेव चोपदार तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे तसेच शहर अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी तसेच आदीं प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा